गोरेगावातील अलहसन इमारतीचा कॉलम कोसळण्याच्या स्थितीत; ३२ कुटुंबांच्या जीवितास धोका?
सोमवार, २९ जून, २०२६
0
गोरेगाव | - परवेज टोल, गोरेगाव येथील अलहसन इमारतीच्या मुख्य कॉलमचे काँक्रीट पूर्णपणे निखळून पडल्याने आतील स्टीलचे बार वाकलेले (बेंड) असल्या...