मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

About Us

कोंकण २४ न्युज’च्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! कोंकण २४ न्युज ऑनलाइन हा राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्र ‘कोंकण २४ न्युज’चा डिजीटल विभाग आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या वाचकांना सर्वांच्या पुढे ठेवण्यात कोंकण २४ न्युज कायम अग्रगण्य राहिला आहे. यामुळेच आम्ही माध्यमांचं बदलतं स्वरुप पाहता वाचकांसाठी कोंकण २४ न्युज ऑनलाइनची सुरुवात केली. आपल्या वाचकांना बातम्या, बातमीच्या पलिकडे जाऊन विषयाचं सखोल विश्लेषण, विविध क्षेत्रातील ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरावरच्या घडामोडी देण्यात कोंकण २४ न्युज ऑनलाइन कायम आघाडीवर आहे.