रायगडात तुतारीने रणशिंग फुंकले! श्रीवर्धन-म्हसळा, माणगाव, रोहा, तळा तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची जोरदार तयारी; ६०% नव्या चेहऱ्यांना संधी..
गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५
0
श्रीवर्धन: आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाने श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ...