आधी विचारलं का? मग मीटर लावलं कसं? नगराध्यक्षा फरहीन बशारत यांचा महावितरणला सडेतोड सवाल!"
शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६
0
म्हसळा (प्रतिनिधी):एकीकडे राज्यभर स्मार्ट मीटरवरून वादाचा धूर निघत असताना, आता म्हसळा शहरातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना (शिंदे गट)...