मुख्य रस्त्यावर डम्पिंग ग्राउंड: गोरेगाव ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवेदन सादर..
रविवार, १३ जुलै, २०२५
0
माणगाव विशेष प्रतिनिधी: माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात आल्याने गोर...