
पंचायत समिती रोहा सेस फंडअंतर्गत कामातील भ्रष्टाचाराविरुद्ध एफआयआर दाखल होणेस मा. जिल्हाधिकारी रायगड करुन आदेश होण्या ची मागणी... तक्रारीची दखल न घेणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागणे किवा उपोषणास बसण्याच्या परवानगी ची मागणी...
रविवार, २९ जानेवारी, २०२३
Comment
रोहा प्रतिनिधी : (शहानवाज मुकादम ) दि:२८ जानेवारी २०२३, रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत खांबेरे हद्दीतील खैरेखुर्द कब्रस्तान मुरुम टाकणे या कामा झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध सर्व पुराव्यासहीत माहिती रोहा पोलीस ठाण्यात उपलब्ध आसताना मा.गट विकास अधिकारी रोहा व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराविरुद्ध सर्व पुरावे सादर केले आसता संबंधित अधिकारी सरपंच,ग्रामसेवक,अभियंता,ठेकेदार व ज्याने ज्याने संगनमताने हा भ्रष्टाचार केला आश्याना जाणुन बुजून वाचविने कामी सदर ची कारवाई होत नसुन सदर चे काम न करताच कागदोपत्रीच काम झाले चे शासनास दाखवून व भासवून दिशाभूल करीत आसुन सदर कामात भ्रष्टाचार झालेला आहे आसे तक्रारदार म्हणून माझे ठाम मत आहे. रोहा पोलीस स्टेशन करुन सदर विषयी तपास पुर्ण झाला आसुन पंचायत समिती रोहा सेस फंडअंतर्गत खैरेखुर्द कब्रस्तान किवा बिरवाडी कब्रस्तान पर्यंत मुरुम टाकणे ह्या दोन नावाने काम झालेचे दाखले व कामाची माहिती आसुन सदर कामाचे एडिट केलेले बनावटी फोटो तयार करुन ठेकेदाराचे खोटे नाव व खोटी सही ठेकेदाराला दिलेल्या रक्कमे च्या १२ नं.फॉर्म वर आसुन कामाचे नाव पांगळोली रस्ता दुरुस्त करणे आसा आहे. ग्रामपंचायत खांबेरे चे सदस्य यानी ही सदर चे काम झाले नसले चे रोहा पोलीसांना टंकलिखित जबाब नोंदविले आहे.तसेच सदर कामाचे ठेकेदार नेमणे कामी किवा ठेका मिळणे कामी संबंधितास पत्रव्यवहार झालेला नसुन ग्रामपंचायत ने ठेकेदार श्री मुजावार गीते यांना आरडीसी बॅक शाखा चणेरा चेक दिला आसुन रोहा पोलीसांकडून झालेल्या तपासा नुसार ठेकेदाराचे नाव श्री मुजम्मील अहमद गीते आसे आसुन त्याना वाचता लिहता येत नसताना ग्रामपंचायत करुन १२नं.च्या फॉर्म वर इंग्रजीत सही मुजावार आशी आसलेने ग्रामसेवक यांनी खोटी सही कोणाची घेतली? तसेच सदर चे चेक बॅक मध्ये कसे पास झाले? आसे आनेक विषय समोर येत आसुन मा.गट विकास अधिकारी रोहा यांनी सदर काची चौकशी कामी नियुक्त केलेले उप आभियंता (बां खा) रा.जि.प.उप विभाग रोहा यांनी ही सादर केलेला अहवाल या मध्ये सदर चे काम झाले किवा नाही याबाबत निर्णय घेता येत नसल्याचे स्पष्ट मत मांडत आहे. तरी सदर विषयी सर्व पुरावे व माहिती रोहा पोलीस ठाण्यात आसुन मा.गट विकास अधिकारी रोहा यांच्याकडून व राजिप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराविरुद्ध रोहा पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल होणे कामी खबर देणे आवश्यक असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराना वाचवीने कामी जाणुन बुजून कारवाई होनेस टाळाटळ करीत आसलेचे दिसुन येत आहे.
जाहिरात
तरी सदर विषयी भ्रष्टाचार झाले आसलेचे तक्रारदार म्हणून माझे ठाम मत आसुन रोहा पोलीसांकडून केलेला तपास मला मान्य आसुन मा.जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी रोहा पोलीस ठाणे येथे सदर विषयी संबंधित भ्रष्टाचाराविरुद्ध एफआयआर दाखल होणे कामी योग्य दखल घेउन आदेश होणेची मागणी करीत आसुन आवश्यक साक्षीपुरावे देणेस तक्रारदार तयार आसुन सदर ची तक्रार खोटी सिद्ध झाल्यास तक्रारदार विरुद्ध कारवाई करण्यात यावी. सदर विषयी कारवाई न झाल्यास संबंधित भ्रष्टाचार करणारे अधिकारी,सरपंच,ग्रामसेवक, अभियंता, ठेकेदार व सादर केलेल्या पुराव्यासह तक्रारी ची दखल न घतलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध मा.न्यायालयात दाद मागणे किवा उपोषणास बसने बाबत परवानगी मिळणेची विनंती तक्रारदार याने ईमेल पाठवून मा.मुख्यमंत्री,मा.गृहमंत्रालय,मा.कोकण अयुक्त,मा.जिल्हाधिकारी रायगड,मा.पोलीस अधीक्षक रायगड,व संबंधितास पाठवून योग्य कारवाई ची मागणी केली आहे.
रोहा प्रतिनिधी : (शहानवाज मुकादम ) दि:२८ जानेवारी २०२३, रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत खांबेरे हद्दीतील खैरेखुर्द कब्रस्तान मुरुम टाकणे या कामा झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध सर्व पुराव्यासहीत माहिती रोहा पोलीस ठाण्यात उपलब्ध आसताना मा.गट विकास अधिकारी रोहा व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराविरुद्ध सर्व पुरावे सादर केले आसता संबंधित अधिकारी सरपंच,ग्रामसेवक,अभियंता,ठेकेदार व ज्याने ज्याने संगनमताने हा भ्रष्टाचार केला आश्याना जाणुन बुजून वाचविने कामी सदर ची कारवाई होत नसुन सदर चे काम न करताच कागदोपत्रीच काम झाले चे शासनास दाखवून व भासवून दिशाभूल करीत आसुन सदर कामात भ्रष्टाचार झालेला आहे आसे तक्रारदार म्हणून माझे ठाम मत आहे.
0 Response to "पंचायत समिती रोहा सेस फंडअंतर्गत कामातील भ्रष्टाचाराविरुद्ध एफआयआर दाखल होणेस मा. जिल्हाधिकारी रायगड करुन आदेश होण्या ची मागणी... तक्रारीची दखल न घेणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागणे किवा उपोषणास बसण्याच्या परवानगी ची मागणी..."
टिप्पणी पोस्ट करा