मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रोहा साळाव रस्त्यावर चांडगाव येथे कार व ईको च्या भीषण अपघातात  सायकल स्वार जखमी.....

रोहा साळाव रस्त्यावर चांडगाव येथे कार व ईको च्या भीषण अपघातात सायकल स्वार जखमी.....


रोहा: प्रतिनिधी : शहानवाज मुकादम :- रोहा साळाव रसत्यातवर कार व इको चा भीषण अपघातात रस्त्याच्या  कडेला उभे आसलेले सायकल स्वार जखमी आसुन मोटर सायकल चा ही नुकसान.

आज दि:२९/०१/२०२३,रोजी संध्याकाळी वेळ ०७ च्या सुमारास हा आपघात घरला आसुन रोहा करुन येणारी कार MH.O6.2502 याने रस्त्या च्या कडेला उभे आसलेले सायकल स्वार व मोटर सायकल MH.06.BQ.8710 ला धडक देऊन पुढे रोहा कडे तोडांने उभी आसलेल्या ईको कार ला जोरदार धडक दिल्याने कार व ईको चा मोठा नुकसान झालेला आसुन या आपघातात सायकल स्वार जखमी झाला असून पुढील उपचार करीता उप रुगणालय रोहा येथे हलविण्यात आले आसुन सदर आपघाताचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड  कॉन्स्टेबल श्री अधिकारी करीत आहेत.

0 Response to "रोहा साळाव रस्त्यावर चांडगाव येथे कार व ईको च्या भीषण अपघातात सायकल स्वार जखमी....."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...