यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्नेहा उबाळे,जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोशन मेश्राम, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशट्टी, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, विट्ठल इनामदार, अमित शेडगे, उमेश बिरारी, ज्ञानेश्वर खुटवड,अजित नैराळे तहसिलदार सचिन गोसावी यांच्यासह सर्व तहसिलदारांनी डॉ.म्हसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
0 Response to "रायगड जिल्हाधिकारी पदी डॉ. योगेश म्हसे रुजू. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखाप्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदारांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत.!"
टिप्पणी पोस्ट करा