महाडमध्ये अवैध वाळू उत्खनन जोमात; दाभोळ-सापे परिसरात रात्रीच्या अंधारात 'रेती चोरी', तहसीलदार प्रशासनाचे दुर्लक्ष!
शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५
0
महाड (प्रतिनिधी): महाड तालुक्यातील दाभोळ-सापे परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन (रेती उपसा) सुरू असून, यामुळे पर्यावरणाचा मोठ...