मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

न्हावा शेवा सीएचए संघटनेचे मिलिंद म्हात्रे यांचा प्रामाणिकपणा.

न्हावा शेवा सीएचए संघटनेचे मिलिंद म्हात्रे यांचा प्रामाणिकपणा.


उरण :/ (विठ्ठल ममताबादे ) 
प्रामाणिकपणा हा खुप मोठा दागिना आहे आणि तो कुठल्याही बाजारात मिळत नाही. तो स्वतः मध्ये आत्मसात करायला लागतो. त्याचाच जिवंत उदाहरणं म्हणजे न्हावा शेवा सीएचए संघटनेचे खजिनदार तसेच सारडे विकास मंच चे सदस्य  मिलिंद म्हात्रे राहणार पाले यांना शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी  आयसीटीपीएल सीएफएस  मध्ये काम करत असताना तब्बल ११,००० रू पैशाचं बंडल समोर पडलेलं मिळाले, प्रामाणिकपणां अंगातच असल्याने ते बंडल घेऊन ज्या ठिकाणी सीसीटीव्ही  फुटेज मिळतील अशा ठिकाणी जाऊन ही माहिती तेथील सिक्युरिटी गार्ड ला दिली त्यांना ही सांगितल नाही की एवढी रक्कम आहे मला पैसे कुणाचे पडले आहेत त्या जागेचा कॅमेरा पहायला मिळेल का वरिष्टांशी सदर फुटेज पाहून त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरवात केली एका तासा नंतर सदर व्यक्ती समोर दिसल्यावर त्याला विचारणा केली असता तेव्हा त्याला कळाल की आपले पैसाच बंडल पडल आहे त्यांनी आकडा सांगितल्यावर तो ते पैसे बरोबर असल्याचं निदर्शनास आल त्यावेळी सीएचए बांधवांनी मिलिंद म्हात्रे ह्याच्या प्रामाणिक पणांबद्दल त्याचे अभिनंदन केले.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "न्हावा शेवा सीएचए संघटनेचे मिलिंद म्हात्रे यांचा प्रामाणिकपणा."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...