मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकेडमी संगाचा दक्षिण आफ्रिका दौरा.!

संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकेडमी संगाचा दक्षिण आफ्रिका दौरा.!


म्हसळा प्रतिनिधी :- अँकर....कल्याण येथील संतोष स्पोर्ट्स क्रिकेट आकेडमी  चा क्रिकेट संघ सद्या  दक्षिण आफ्रिकेच्या दोऱ्यावर आहे हा दौरा खूप महत्वाचा ठरणार आहे असा विश्वास संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकेडमी चे मुख्य प्रशिक्षक व संचालक संतोष पाटक यांनी व्यक्त केला आहे .विशेष म्हणजे  दापोली तालुक्यातील उदय खेतले यांचे चिरंजीव ऋषिकेश उदय खेतले हे ह्या संघाचे कॅप्टन आहे त्यामुळे दापोली परिसरात ह्या संघाची चांगल्या प्रकारे चर्चा सुरू आहे खेतले कुटुंबीयांचां अनेक लोकांकडून अभिनंदन केलं जात आहे ऋषिकेश ह्या आफ्रिकेच्या विरुद्ध चांगली कामगिरी करून परत येईल

अशी आशा अनेक लोक करीत आहेत हा दोरा १३ दिवसाचा असणार आहे ह्या ह्या दोऱ्यात ३ दिवशी रात्री आणि ५ एकदिवशी सामने खेळवले जाणार आहेत ह्या स्पर्धेचे आयोजन क्रिकेट स्पोर्ट्स वॉटर स्टोन कॉलेज जोनिसबर्ग ह्याने केले आहे आता पर्यंत देशातील आणेल खेळाडूने ह्याचा फायदा घेतला असून ह्या मध्ये ,,अर्जुन तेंडुलकर ,,अरमान जाफर ,,आमित मिणा ,,जय परदेशी .तुषार पाटील ,,तांविस वाझे ,,मंगेश जाधव ,,अश्या अनेक खेळाडूंनी आपले नशीब आजमावले आहेत मात्र आता ऋषिकेश खेतले ही आपला नाव मोठा करेल आणि भारतीय संघ एक दिवस त्याची निवड करील हीच अपेक्षा लोक करीत आहेत दापोली बरोबर ऋषिकेश ने भारताचा ही नाव मोठा करावे हीच अपेक्षा अनेक लोक आणि कुटुंब करीत आहेत ह्या स्पर्धेत ऋषिकेश भरभरून यश प्राप्त करावे अशी आशा आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकेडमी संगाचा दक्षिण आफ्रिका दौरा.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...