मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनाच्या माध्यामातून मतदान कार्ड शिवीर यशस्वीपणे पार पडली.

म्हसळा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनाच्या माध्यामातून मतदान कार्ड शिवीर यशस्वीपणे पार पडली.


म्हसळा प्रतिनिधी : दि. ०३/०९/२०२२ आदरणीय खासदार मा.सुनिलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आमदार मा.आदिती तटकरे व आमदार मा.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन,तहसीलदार म्हसळा, जिल्हा अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या सहकार्यातून, नविन मतदार कार्ड नोंदणीसाठी व आधार कार्डसोबत मतदार कार्ड जोरणे कॅम्पचे, रा.जि.प प्राथमिक शाळा (उर्दू) जामा मस्जिद जवळ बाजारपेठ म्हसळा या ठिकाणी लवण्यात आले होता.

यावेळी नवीन मतदान कार्ड एकूण नोंदणी =  १२२ व आधार कार्डसोबत मतदार कार्ड जोडणे एकूण नोंदणी = ८७ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष नईम दळवी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष शाहनवाज उकये, उपाधक्ष जीब्रान घारडे, सचिव हसन चोगले, संघटक अनास हस्पतील, नवशाद खान, इब्राहीम पेणकर, अबिद रोगे, रयान उकये, तहा वानवरे, अबिद उकये, मुबिन शेख, आरालान कोटीवले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म्हसळा  सर्व सदस्य, अशोक सुतार, सचिन मोरे नगरपंचायत म्हसळाचे BLO, रा.जि.प प्राथमिक शाळा (उर्दू) म्हसळा सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते
.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनाच्या माध्यामातून मतदान कार्ड शिवीर यशस्वीपणे पार पडली. "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...