मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

खैर तस्कर फरहान चिलवान वन खात्याच्या झोल्यात, वन खात्याच्या वाघिणीचे खैर तस्करांवर जरब!

खैर तस्कर फरहान चिलवान वन खात्याच्या झोल्यात, वन खात्याच्या वाघिणीचे खैर तस्करांवर जरब!


म्हसळा प्रतिनिधी : पर्यावरण रक्षण व वनगुन्हे टाळण्यासाठी वनविभागाकडून वेळोवेळी गस्त सुरू असते. दरम्यान कुख्यात खैर तस्कर करहान यास खैर प्रजातीच्या सोलीव लाकडाची गाडी (पीकप) भरूण जाताना म्हसळा ते गोरेगाव रस्त्यालगत मौजे कणघर येथे श्रीम: प्रियंका चव्हाण वनरक्षक खामगाव यांनी  श्री.दिपक शिंदे वनपाल मांटाटणे, श्री. अमोल सोनार वनरक्षक अंबेत यांचे मदतीने व श्री.संजय पांढरकामे वनक्षेत्रपाल म्हसळा यांचे मार्गदर्शनाखाली गस्त करून पकडले.
आठ महीण्याची गर्भवती वनरक्षक श्रीम. प्रियंका चव्हाण यांनी म्हसळा वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने व मार्गदर्शना खाली आपले कर्तव्य चोख पार पाडत खैर तरकरांना जरब घातली आहे.
सुमारे दोन लाख रु. कीमतीची पीकप गाडी व सहा हजार रु किमतीचे खैर सोलीव नग वनविभागाने जप्त केले असुन आरोपीस अटक केली आहे.
दरम्यान वनरक्षक अतुल आहेर, भिमराव सुर्यतम, सतिष खरात, इंगोले, व इन वनक्षेत्र म्हसळा स्टाफ सदर कार्यवाहीत योग्य ती मदत करत आहेत.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "खैर तस्कर फरहान चिलवान वन खात्याच्या झोल्यात, वन खात्याच्या वाघिणीचे खैर तस्करांवर जरब!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...