माणगाव तालुक्यातील देगाव येथील पुलाच्या विकास कामांचे भूमिपूजन. माजी सैनिकांच्या हातून भूमिपूजन सोहळा पार , समाजात एका नव्या संकल्पनेची नांदी..!
गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२
0
माणगांव प्रतिनिधी : काही वर्षांपासून रायगड जिल्ह्याचा विकास होत असल्याचे चित्र अनेक माध्यमांमधून पाहायला मिळत होते.मात्र माणगाव तालुक्यातील...