मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

परिषद शाळा अडखळ येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजजिल्हारा...

परिषद शाळा अडखळ येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजजिल्हारा...


दापोली प्रतिनिधी : मुझम्मील जैतापकर :- 
जिल्हा  परिषद् पूर्ण प्राथमिक शाळा अड़खल् उर्दू ता. दापोली येथे दि. 09/03/2023 रोजी शलेच्या क्रीडा आंगणात बाळ आनंद मेळावा मोठ्या उत्साहने सम्पन्न झाला. या मध्ये काही विशेष उपक्रम होते. जसे Food Festival. Model Exhibition  . Drawing Exhibition  Quiz Competetion  Funny Games  इत्यादी कार्यकर्म होते. या मध्ये Model Exhibition  च्या उद्घाटन अड़खल् ग्राम पंचायत चे सरपंच  श्री. रवि  घाघ यांचे  हस्ते झाला. या मध्ये सरपंच महोदय यानी विद्यार्थी चे कौतुक केले. ह्यावेळी गावातील माझी  तंटा मुक्ती अध्यक्ष जहुर कोंडविलकर ,जुईकर मोहल्ल्यातील अध्यक्ष मोहम्मद काझी ,इर्फानिया मोहाल्यातील अध्यक्ष इब्राहीम हासबा ,,रियाझ काजी ,,बदरुद्दीन काझी, रईस काजी ,रफिक काजी ,,इसाक काझी,समीर काझी,,जनाब असिफ अली भाटकर , जुलै जनाब ,,जलील जणाब,युनूस जनाब आदी उपस्थित होते.

0 Response to "परिषद शाळा अडखळ येथे आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजजिल्हारा..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...