मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा शहरात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश.!

म्हसळा शहरात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश.!


म्हसळा प्रतिनिधी : - गणेशोत्सवात अनेक चाकरमानी मुंबई वरून येत असतात,तसेच अनेक खेड्यातील लोक ही म्हसळा शहरात सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी येत असतात.त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते,यातूनच कुठेतरी चुकून वातावरण कलुशित होऊ नये. या अनुषंगाने पोलिस विभागाकडे मोठी जबाबदारी असते. तरी सद्याचे सामजिक परिस्थिती पाहता. म्हसळा सहा पोलिस निरीक्षक उद्धव सुर्वे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. म्हसळा शहरात सामाजिक शांतता ठेवण्यात यश आल्याने म्हसळा शहरासह अनेक ठिकाणी सामाजिक स्तरातून म्हसळा पोलिसांचे कौतुक होत आहे.https://www.fidemihi.com/?m=1

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा शहरात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...