
LLB च्या परीक्षेत नर्गिस निसार जोगीलकर यांचे यश!
रविवार, १४ ऑगस्ट, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी : अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय माणगाव येथे आयोजित परीक्षेचा निकाल नुकताच दि.१३/८/२०२२ रोजी प्रसिद्ध झाला. असून यामध्ये म्हसळा तालुक्यातील लीपणी वावे येथील कू.नर्गिस निसार जोगिलकर यांनी ६५.१०% मार्क मिळवून भव्य असे यश संपादन केले आहे.मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाल्यानंतर अनेक महिला प्राध्यापक,डॉक्टर, इंजिनिअर अशा अनेक क्षेत्रात झेपावताना दिसून येतात. मात्र आज ही अनेक मुली १०/१२ वी नंतर शिक्षण सोडून देत असलेल्या पाहायला मिळतात. यातच म्हसळा तालुक्यातील लिपणी वावें येथील अगदी छोट्या गावामधून आपली शिकण्याची जिद्द मनाशी बाळगून LLB परीक्षा पास करून स्वतःचे तसेच आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्वच स्तरांतून नर्गिस जोगीलकर तसेच तिचे आई निलोफर आणि वडील निसार जोगिळकर यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
म्हसळा प्रतिनिधी : अशोक दादा साबळे विधी महाविद्यालय माणगाव येथे आयोजित परीक्षेचा निकाल नुकताच दि.१३/८/२०२२ रोजी प्रसिद्ध झाला. असून यामध्ये म्हसळा तालुक्यातील लीपणी वावे येथील कू.नर्गिस निसार जोगिलकर यांनी ६५.१०% मार्क मिळवून भव्य असे यश संपादन केले आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "LLB च्या परीक्षेत नर्गिस निसार जोगीलकर यांचे यश!"
टिप्पणी पोस्ट करा