मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

म्हसळा चेकपोस्ट चा कारभार रामभरोसे म्हसळा पोलीस झोपेत.! पोलीस कर्मचार्‍यां ऐवजी रिकाम्या खुर्च्या बजावत आहेत सेवा...

म्हसळा चेकपोस्ट चा कारभार रामभरोसे म्हसळा पोलीस झोपेत.! पोलीस कर्मचार्‍यां ऐवजी रिकाम्या खुर्च्या बजावत आहेत सेवा...


म्हसळा प्रतिनिधी
: दि १८/०८/२०२२ श्रीवर्धन तालुक्यातील हरीहरेश्वर आणि भरडखोल येथे सापडलेल्या हत्यारबंद बोटीमुळे राज्यातील मुंबई सह देशभरात दहशतीच सावट असताना श्रीवर्धन शेजारी असणार्‍या म्हसळा तालुक्यातील सुरक्षितता मात्र रमभरोसे असल्याच काहीसं चित्र दिसून येत. 

श्रीवर्धन दिघी कडून मुंबई कडे जाताना रस्तेवाहतुकीत जर पाहिलं, तर तसेच मुंबई पुंण्यावरून हरीहरेश्वर दिव्यागर श्रीवर्धन कडे येणारे पर्यटक पाहता. म्हसळा शहरालगत असणारे साई- म्हसळा चेकपोस्ट हे ब्ंदोबस्तचे महत्वाचे ठिकाण आहे. मात्र तिथे सध्या पोलिस कर्मचार्‍यांनऐवजी रिकाम्या खुरच्या सेवा बजावताना दिसून येतात.

तसेच याच संधीचा फायदा घेऊन दिघी पोर्ट मधून सुरू असलेल्या कोळसा वाहतूक करणारे वाहन (ट्रक) हे सुधा मोठ्या प्रमाणात ओवेर्लोडिंग करून वाहतूक करीत असल्याचे चीत्र दिसून येते. तर फक्त सर्वसामान्य रिक्शा चालक तसेच मोटर सयकल यावर कारवाई करनारे म्हसळा पोलिस खाते तसेच वाहतूक खाते हे या वाहन धरकांवर कारवाई का करत नाही. असा सवाल एकीकडे निर्माण होत असतानाच सध्याच्या सणासुदीच्या दिवसात देखील म्हसळा पोलिस ठाण्याने कोणतीही कारवाई न करता उलट पोलिस अधिकारी आपल्या रोजच्याच जीवनात दंग असलेले दिसून येतात.

तरी यावरून म्हसळा शहराची सुरक्षितता रामभारोसे आणि रिकाम्या खुर्च्यांच्या भरवश्यावर असल्याचे दिसून येते.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "म्हसळा चेकपोस्ट चा कारभार रामभरोसे म्हसळा पोलीस झोपेत.! पोलीस कर्मचार्‍यां ऐवजी रिकाम्या खुर्च्या बजावत आहेत सेवा... "

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...