
म्हसळा तालुक्यातील साई चेकपोस्ट ते ढोर्जे दर्म्यातन अवैध काम!
मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२
Comment
म्हसळा प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून साई चेकपोस्ट ते ढोरजे दरम्यान रिलायन्स कंपनीचं लाईन च काम सुरू आहे,सदर काम करत असताना रस्त्याच्या कडेला खोदकाम करून लाईन टाकण्याचं काम करत असताना सद्या पावसामुळे मती रस्त्यावर येऊन मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे.तसेच या काम संदर्भात एम.एस.आर.डी.सी कडे संपर्क साधला असता.आम्ही अशा कोणत्याही कामाला परवानगी दिली नाही असे मत एम.एस.आर.डी.सी च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे हे काम नेमकी कुणाच्या परवानगीने आणि कोण करत आहे.याबाबत भ्रम निर्माण झाला असून जर कदाचित या दरम्यान अपघात झालाच तर त्याला कन जबाबदार या बाबत साशंकत निर्माण झाली आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे कोंकण २४ न्युजउप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com
0 Response to "म्हसळा तालुक्यातील साई चेकपोस्ट ते ढोर्जे दर्म्यातन अवैध काम!"
टिप्पणी पोस्ट करा