मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर मधे शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्याने खळबळ.!

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर मधे शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्याने खळबळ.!


विशेष प्रतिनिधी- अबरार अमीन

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर ही संशयास्पद बोट आढळून आली आहे.रायगड जिल्हा पोलिस घटना स्थळी दाखल झाली असून अधिक तपास चालू आहे.

या सोबतच बोटीत शस्त्र सापडल्याची माहिती ही समोर आली असून बोटीत 3 एके 47 सापडल्याची माहिती आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. संपूर्ण रायगड जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली असून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वर मधे शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्याने खळबळ.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...