मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी म्हसळा तालुक्यात जनजागृती!

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी म्हसळा तालुक्यात जनजागृती!


म्हसळा प्रतिनिधी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार आणि प्रसार प्रसिद्धी साठी कृषि विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे  म्हसळा तालुक्यामध्ये या योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी यासाठी हा रथ फिरवण्यात  या वेळी उपस्थित तालुका कृषी अधिकारी ,मंडळ कृषी अधिकारी ,कृषि पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक ,तालुका पिक विमा प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते ,खरीप हंगाम 2022ते 2023 करिता म्हसळा तालुक्यामध्ये  भात या पिकासाठी जनजागृती करण्यात आली? या योजनेत सहभागी होण्याची मुदत  31 जुलै 2022 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी म्हसळा तालुक्यात जनजागृती!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...