म्हसळ्यात शिक्षण व्यवस्थेचा विद्यार्थ्यांच्या भाविष्यासोबत खेळ...! येत्या ३० दिवसांत अगर रिक्त पदे भरली गेली नाहीत. तर शाळांना टाळे लावून विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांच्या मार्फत करणार उग्र स्वरूपाचे आंदोलन...सामाजिक कार्यकर्ता नवीद धनसे
सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३
0
विशेष प्रतिनिधी : आसिफ खान : म्हसळा तालुका रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये गणला जाणारा तालुका असून म्हसळा सारख्या ठिकाणी अनेक खेडोपाड्या...