बाळासह मावशीला कारने बेदरकारपणे उडवलं, सीसीटीव्हीत थरार कैद अन् पोलीस म्हणतात, अपघात इतका गंभीर नाही!
बुधवार, २२ जानेवारी, २०२५
0
महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील एका सोसायटीत झालेल्या अपघातात एका बाळ आणि त्याच्या मावशीला कारने उडवलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये...