एका हाताने पकडली कॉलर, तर दुसऱ्या हातात घट्ट धरली बॅग! काजोल चोरट्याशी भिडली तेव्हा...
मंगळवार, १५ एप्रिल, २०२५
0
महाराष्ट्र,पालघर : पालघरच्या आदर्श नगरमध्ये काजोलने चोरांना रोखण्यासाठी दाखवलेले अद्भुत धाडस सर्वांनाच प्रेरणादायी आहे. रात्री घरी घुसलेल्...