मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी येथे भेट.

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी येथे भेट.


विशेष प्रतिनिधी - मुजाहिद धनसे :- आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी इर्शाळवाडी येथे आज भेट दिली. दि.19 जुलै रोजी रात्री अतिवृष्टीच्या पावसाने दरड कोसळून आदिवासी वाडीतील अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले असून यामध्ये अनेक व्यक्ती अडकल्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव व मदत कार्य सुरु करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: दुर्घटना स्थळावर उपस्थित असून मंत्री श्री.गावित यांनी त्यांच्याशी देखील चर्चा केली. इर्शाळवाडी येथे आल्यानंतर पिडीत कुटुंबिय व अधिकारी यांच्याबरोबर संवाद साधून आदिवासी विकास मंत्री श्री.गावित यांनी माहिती घेतली व पाहणी केली आहे.

0 Response to "आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडी येथे भेट."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...