मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

छबीबाई चंद्रेश्वर पाटील यांचे दुःखद निधन.

छबीबाई चंद्रेश्वर पाटील यांचे दुःखद निधन.


उरण (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कोप्रोली येथील रहिवाशी छबीबाई चंद्रेश्वर पाटील यांचे बुधवार दिनांक 4/1/2023 रोजी  वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. छबीबाई या प्रेमळ स्वभावाच्या होत्या. गोर गरिबांना अडचणीत ते सर्वांना मदत करायचे. छबीबाई यांच्या निधनाने पाटील कुटुंब व कोप्रोली ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुदेश पाटील यांचे त्या आज्जी आहेत. छबीबाई यांना 5 मुले, 3 मुली, 24 नातवंडे आहेत. त्यांचा कुटुंब परिवार खूप मोठा आहे. छबीबाई यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि 13/1/2023 रोजी उद्धर पाली झाले आहे. तर उत्तर कार्य विधी रविवार दि 15/1/2023 रोजी राहत्या घरी कोप्रोली येथे होणार आहे. या प्रसंगी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्विकारले जाणार नसल्याचे पाटील कुटुंबियांतर्फे कळविण्यात आले आहे..

0 Response to "छबीबाई चंद्रेश्वर पाटील यांचे दुःखद निधन."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...