मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मितून चींचघरकर व वसीम मुकादम यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.!

मितून चींचघरकर व वसीम मुकादम यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.!


दापोली प्रतिनिधी :- केळशी परिसरातील 2 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा दाखल होण्याचा मुख्य कारण अवैध पद्धतीने वाळू उपास करण्या मुळे 2 वेक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे त्या दोघांचे नावे कमलेश जाधव आणि राकेश राक्षे असे आहेत .मात्र ह्या 2 वेकती करून ज्या 2तरुणाने 100 पेक्षा जास्त ब्रास  वाळू  ची विक्री केली आहे त्यांचे नाव मितुन चींघरकर आणि वसीम मुकादम अश्या प्रकारे आहेत ,आता दापोली महसूल विभाग ह्या दोन वेक्तिंवर लवकरच गुन्हा दाखल करणार असून 2  डंपर ही ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर येते आहे. आता या प्रकरणात कोणत्या प्रकारचे कारवाही होणार याकडे सर्व केळशी वासिण्यांचे लक्ष लागले आहेत. कोणकोणत्या  ठिकाणी 200बपेक्षा जास्त वाळू विकले गेली आहे त्याचा ही तपास होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "मितून चींचघरकर व वसीम मुकादम यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...