मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हनुमान कोळीवाडा गावातील ग्राम सुधारणा मंडळ कमिटीचि वाढवान संघर्ष समितीला भेट..शेवा कोळीवाडा जात्यात तर वाढवाण सुपात.!

हनुमान कोळीवाडा गावातील ग्राम सुधारणा मंडळ कमिटीचि वाढवान संघर्ष समितीला भेट..शेवा कोळीवाडा जात्यात तर वाढवाण सुपात.!


उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे )शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावातील ग्राम सुधारणा मंडळ कमिटी  व Maharashtra small scale Traditional fish workars  Union च्या पदाधिकाऱ्यांनी वाढवान संघर्ष समितीला भेट देऊन शेवा कोळीवाडा गावच्या पुनर्वसनाच्या नावाने शासन व जेएनपीटि प्रशासन गेली 38 वर्षे विस्थापितांचा चालविलेला छळ व फसवणूक करत असल्याचे व पारंपरिक मच्छिमारांना JNPT बंदर प्रकल्पात नोकरी व मासेमारी जमिनीचा मोबदला  दिला नसल्याचे कागदोपत्री सर्व पुराव्यानिशी पटवून देऊन आपल्या व्यथा मांडल्या.  आणि शेवा कोळीवाडा गावातील विस्थापित व तेथील मच्छिमार वाढवाण प्रकल्प विरोधी आंदोलनात त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने वाढवान संघर्ष समितीने शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) गावाला भेट  देऊन सत्य परिस्थिती पाहिली.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "हनुमान कोळीवाडा गावातील ग्राम सुधारणा मंडळ कमिटीचि वाढवान संघर्ष समितीला भेट..शेवा कोळीवाडा जात्यात तर वाढवाण सुपात.!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...