मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल ला अटक करा : म्हसळा तालुक्यातील मुस्लिम समाजाचा तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल ला अटक करा : म्हसळा तालुक्यातील मुस्लिम समाजाचा तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन


म्हसळा प्रतिनिधी (निकेश कोकचा)
भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांनी  मुस्लिम समाजाचे नबी मोहम्मद पैगंबर साहाब यांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते.
म्हसळा शहरातील मुस्लिम समाजाने शुक्रवारची नमाज अदा केल्या नंतर नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्या विरोधात  तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शांतपणे विरोध प्रदर्शन करून त्यांना अटक करण्यासाठी तहीलदारांमार्फत राषट्रपती यांना  निवेदन दिले.यावेळी मुस्लिम समाज अध्यक्ष नाजिम चोगले, समाजाचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल ला अटक करा : म्हसळा तालुक्यातील मुस्लिम समाजाचा तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...