मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीवर्धन येथे भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन...

श्रीवर्धन येथे भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन...


विशेष प्रतिनिधी श्रीवर्धन- दानिश  
:- दिनांक २८ मे रोजी शिवराजे क्रीडा मंडळ श्रीवर्धन यांच्या वतीने मराठी शाळा नं १येथे भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला श्रीवर्धन नगरीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमाला श्रीवर्धन नगरपरिषदेचे मा.नगरध्यक्ष श्री.फैसल हूर्झूक हे आवर्जून उपस्थित होते.तसेच यजमान मंडळाकडून श्री.हुर्झूक यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "श्रीवर्धन येथे भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन..."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...