मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

घोणसे घाटात सिमेंटच्या ट्रकचा भीषण अपघात:चालक गंभीर जखमी

घोणसे घाटात सिमेंटच्या ट्रकचा भीषण अपघात:चालक गंभीर जखमी


म्हसळा- निकेश कोकचा
:-  म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात सिमेंटच्या ट्रकला उतारातील वळणावर ब्रेक न लागल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात चालक गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मंगळवार दिनांक 24 मे रोजी एम.एच.05 ए. एम.3202 या क्रमांकाचा ट्रक तुर्भे येथून अल्ट्राटेक कंपनीचा सिमेंट घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे जात असता. हा ट्रक घोणसे घाटातील एका घातक वळणावर आल्यानंतर ट्रकचा ब्रेक फेल होऊन हा अपघात झाला.या अपघातात चालक गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

विषेश बाब म्हणजे मागील काही दिवसांआधी या अपघाताच्या ठिकाणी बस पलटी होऊन चार जणांचा मृत्य झाला होता.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "घोणसे घाटात सिमेंटच्या ट्रकचा भीषण अपघात:चालक गंभीर जखमी"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...