पाकिस्तानध्ये जगातील सर्वाधिक तापमान
सोमवार, १६ मे, २०२२
Comment
विशेष प्रतिनिधी : पाकिस्तानच्या जेकोबाबाद शहरात जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. जेकोबाबाद शहरात कालचं कमाल तापमान हे 51 अंश सेल्सिअस होतं.2022 सालातील जगातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद पाकिस्तानात झाली आहे. याआधी ऑस्ट्रेलियात 50.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पाकिस्तानात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे.
पाकिस्तानसोबतच भारतात देखील अनेक ठिकाणी तापमान वाढले आहे. पश्चिम राजस्थानात तापमान 48 अंशांच्या पार गेले आहे. काल पश्चिम राजस्थानात एका ठिकाणावरील कमाल तापमान 48.2 अंशांवर गेले आहे. 13 मे रोजी पिलानी येथे 47.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानाची तीव्रता वाढली आहे. यामुळे नागिरकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष प्रतिनिधी : पाकिस्तानच्या जेकोबाबाद शहरात जगातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. जेकोबाबाद शहरात कालचं कमाल तापमान हे 51 अंश सेल्सिअस होतं.2022 सालातील जगातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद पाकिस्तानात झाली आहे. याआधी ऑस्ट्रेलियात 50.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आता पाकिस्तानात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे.
मुख्य संपादक : अझहर धनसे
कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ
E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.
मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "पाकिस्तानध्ये जगातील सर्वाधिक तापमान"
टिप्पणी पोस्ट करा