मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वप्नल फाउंडेशन पुणे तर्फे समाजसेविका तृषाली जाधव यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान!

स्वप्नल फाउंडेशन पुणे तर्फे समाजसेविका तृषाली जाधव यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान!


म्हसळा प्रतिनिधी- निकेश कोकचा
: स्वप्नल फाउंडेशन आयोजित आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शांतिदुत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.तृषालीताई जाधव यांना राज्यस्तरीय समाजरत्न  2022 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पुरस्कार  डॉ. दत्ता कोहिनकर माइंड पॉवर ट्रेनर, श्री. सुनील हिरुरकर असिस्टंट एसपी पुणे ग्रामीण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 यावेळी डॉ. विठ्ठलराव जाधव सल्लागार शांतीदूत परिवार आणि रकुमाई आईसाहेब श्रीमती विद्या जाधव संस्थापक अध्यक्षा शांतिदूत परिवार हे उपस्थित होते.

म्हसळा तालुक्यासहित संपूर्ण कोकणामध्ये  आदिवासी समाजाच्या मुलभूत गरजांसाठी संघर्ष करणाऱ्या  शांतिदुत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ.तृषालीताई जाधव यांना  राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे आदिवासी समाजासाहित त्यांचा मित्रपरिवारमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : --------//////////

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो.  



कोंकण २४ न्युज मुख्य संपादक : अझहर धनसे

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "स्वप्नल फाउंडेशन पुणे तर्फे समाजसेविका तृषाली जाधव यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान!"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...