उद्घाटन होण्याआधीच पुलाची संरक्षक भिंत कोसळण्याच्या मार्गावर; जीवघेणा धोका असतानाही 'महामार्ग विभाग' गप्प! ठेकेदाराला अभय!
मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५
0
महाड/लोणारे (NH-66): मुंबई-गोवा महामार्गावरील (NH-66) चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत महाड आणि माणगाव दरम्यान लोणारे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या...