मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्र विधानसभा निकाल : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची A टू Z यादी, तुमचा नवा आमदार कोण?

महाराष्ट्र विधानसभा निकाल : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची A टू Z यादी, तुमचा नवा आमदार कोण?


महाराष्ट्र : 
महाराष्ट्रातील सर्व नवनिर्वाचित आमदारांची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. पण आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, आम्ही माहिती अपडेट करत आहोत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थाळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, तुमच्या मतदारसंघातला नवा आमदार कोण आहे? याची A टू Z माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक यश मिळताना दिसत आहे. महायुतीला तब्बल 220 पेक्षा जास्त जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 पर्यंतचा आकडा गाठता आलेलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना 29 चा देखील आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे तीनही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरलेला नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे अतिशय धक्कादायक असल्याची भावना जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. कारण निकालच तसे लागले आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीत, महाविकास आघाडी आणि महायुतीत काँटे की टक्कर असेल असा अंदाज वर्तवण्यात होता. पण सर्व संभाव्यता फोल ठरवत महायुतीला या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपला सर्वाधिक 130 जागांवर विजय मिळताना दिसतोय. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 54 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 40 जागांवर यश मिळताना दिसत आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत अक्षरश: दारुण पराभव होताना दिसतोय. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक 21 जागांवर यश मिळालं आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसला 18 आणि शरद पवार गटाला 12 जागांवर यश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट झालेली बघायला मिळत आहे.

वाचा सर्व 288 उमेदवारांचा निकाल

(टीप : तक्ता मोठा असल्याने पूर्ण निकाल पाहण्यासाठी तक्त्यावर बोट ठेवून डावीकडून उजवीकडे पाहावे. तसेच आमदारांची माहिती अपडेट होत आहे. आपल्याला आणखी माहिती हवी असल्यास पेजला रिफ्रेश करत राहा.)

क्र

मतदारसंघ

महाविकासआघाडी

महायुती

इतर पक्ष

बंडखोर

विजयी उमेदवार

1

अक्कलकुवा

के. सी. पाडवी (काँग्रेस)

आमश्या पाडवी (शिवसेना)

डॉ. हीना गावित (भाजप)

 आमश्या पाडवी (शिवसेना)

2

शहादा

राजेंद्रकुमार गावीत (काँग्रेस)

राजेश पाडवी (भाजप)

राजेश पाडवी (भाजप)

3

नंदुरबार

किरण तडवी (काँग्रेस)

विजयकुमार गावीत (भाजप)

विजयकुमार गावीत (भाजप)

4

नवापुर

शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) – 87166

भरत गवित (राष्ट्रवादी काँग्रेस)

शरद गावित  (अपक्ष) – 86045 मते

शिरीषकुमार नाईक (काँग्रेस)

5

साक्री

प्रवीण चौरे (काँग्रेस)

श्रीमती मंजुळा गावीत (शिवसेना)

श्रीमती मंजुळा गावीत (शिवसेना)

6

धुळे ग्रामीण

कुणाल पाटील (काँग्रेस)

राघवेंद्र (रामदादा) पाटील(भाजप)

 राघवेंद्र (रामदादा) पाटील(भाजप)

7

धुळे शहर

अनिल गोटे (शिवसेना- यूबीटी)

अनुप अग्रवाल (भाजप)

अनुप अग्रवाल (भाजप)

8

सिंदखेडा

संदीप बेंडसे (राष्ट्रवादी एसपी)

जयकुमार रावल (भाजप)

जयकुमार रावल (भाजप)

9

शिरपूर

बुधामल पावरा (भाकप)

काशीराम पावरा (भाजप)

काशीराम पावरा (भाजप)

10

चोपडा

राजू तडवी (शिवसेना- यूबीटी)

चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)

चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)

11

रावेर

धनंजय चौधरी (काँग्रेस)

अमोल जावळे (भाजप)

अमोल जावळे (भाजप)

12

भुसावळ

डॉ. राजेश माणवतकर(काँग्रेस)

संजय सावकारे (भाजप)

संजय सावकारे (भाजप)

13

जळगाव शहर

जयश्री महाजन (शिवसेना- यूबीटी)

सुरेश भोळे (भाजप)

सुरेश भोळे (भाजप)

14

जळगाव ग्रामीण

गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी एसपी)

गुलाबराव पाटील (शिवसेना)

गुलाबराव पाटील (शिवसेना)

15

अमळनेर

डॉ. अनिल शिंदे (काँग्रेस)

अनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

शिरीश चौधरी (भाजप)

 अनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

16

एरंडोल

सतीश पाटील (राष्ट्रवादी एसपी)

अमोल पाटील (शिवसेना)

अमोल पाटील (शिवसेना)

17

चाळीसगाव

उन्मेष पाटील (शिवसेना- यूबीटी)

मंगेश चव्हाण (भाजप)

मंगेश चव्हाण (भाजप)

18

पाचोरा

वैशाली सूर्यवंशी (शिवसेना- यूबीटी)

किशोर पाटील (शिवसेना)

किशोर पाटील (शिवसेना)

19

जामनेर

दिलीप खोडपे (राष्ट्रवादी एसपी)

गिरीश महाजन (भाजप)

गिरीश महाजन (भाजप)

20

मुक्ताईनगर

रोहिणी खडसे (राष्ट्रवादी एसपी)

चंद्रकांत पाटील (शिवसेना)

चंद्रकांत पाटील (शिवसेना)

21

मलकापुर

राजेश एडके (काँग्रेस)

चैनसुख संचेती (भाजप)

चैनसुख संचेती (भाजप)

22

बुलडाणा

जयश्री शेळके (शिवसेना- यूबीटी)

संजय गायकवाड (शिवसेना)

संजय गायकवाड (शिवसेना)

23

चिखली

राहुल बोंदरे (काँग्रेस)

श्वेता महाले (भाजप)

श्वेता महाले (भाजप)

24

सिंदखेडराजा

डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी -एसपी)

मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

25

मेहकर

सिद्धार्थ खरात (शिवसेना- यूबीटी)

डॉ. संजय रायमुलकर (शिवसेना)

सिद्धार्थ खरात (शिवसेना- यूबीटी)

26

खामगाव

दिलीपकुमार सानंदा (काँग्रेस)

आकाश फुंडकर (भाजप)

आकाश फुंडकर (भाजप)

27

जळगाव (जामोद)

डॉ. स्वाती वाकेकर (काँग्रेस)

डॉ. संजय कुटे (भाजप)

 डॉ. संजय कुटे (भाजप)

28

अकोट

महेश गंगणे (काँग्रेस)

प्रकाश भारसाकळे (भाजप)

प्रकाश भारसाकळे (भाजप)

29

बाळापूर

नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)

बळिराम शिरसकर (शिवसेना)

 नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी) –  आघाडीवर

30

अकोला पश्चिम

साजिद खान मन्नन खान (काँग्रेस)

विजय अग्रवाल (भाजप)

साजिद खान मन्नन खान (काँग्रेस) आघाडीवर

31

अकोला पूर्व

गोपाल दातकर (शिवसेना- यूबीटी)

रणधीर सावरकर (भाजप)

32

मूर्तिझापूर

सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी एसपी)

हरिश पिंपळे (भाजप)

33

रिसोड

अमित झनक (काँग्रेस)

भावना गवळी (शिवसेना)

34

वाशिम

डॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना- यूबीटी)

श्याम खोडे (भाजप)

35

कारंजा

ज्ञायक पटनी (राष्ट्रवादी एसपी)

सई डहाके (भाजप)

36

धामणगाव रेल्वे

वीरेन्द्र जगताप (काँग्रेस)

प्रताप अडसड (भाजप)

37

बडनेरा

सुनील खराटे (शिवसेना- यूबीटी)

रवी राणा (महायुती पुरस्कृत)

38

अमरावती

डॉ. सुनील देशमुख (काँग्रेस)

सुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

39

तिवसा

यशोमती ठाकूर (काँग्रेस)

राजेश वानखेडे (भाजप)

40

दर्यापूर

गजानन लवटे (शिवसेना यूबीटी)

अभिजीत अडसूळ (शिवसेना)

41

मेळघाट

डॉ. हेमंत चिमोटे (काँग्रेस)

केवलराम काळे (भाजप)

42

अचलपूर

बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)

प्रवीण तायडे (भाजप)

43

मोर्शी

गिरीश कराळे (राष्ट्रवादी एसपी)

उमेश यावलकर (भाजप)

देवेंद्र भुयार (एनसीपी)

44

आर्वी

मयूरा काळे (राष्ट्रवादी एसपी)

सुमित वानखेडे (भाजप)

45

देवळी

रणजीत कांबळे (काँग्रेस)

राजेश बकाने (भाजप)

46

हिंघणघाट

अतुल वांदिले (राष्ट्रवादी एसपी)

समीर कुणावार (भाजप)

47

वर्धा

शेखर शेंडे (काँग्रेस)

डॉ. पंकज भोयर (भाजप)

48

काटोल

सलिल देशमुख (राष्ट्रवादी एसपी)

चरनसिंग ठाकूर (भाजप)

याज्ञवल्क्य जिचकार (काँग्रेस)

49

सावनेर

अनुजा सुनील केदार (काँग्रेस)

आशीष देशमुख (भाजप)

50

हिंगणा

रमेश बंग (राष्ट्रवादी एसपी)

समीर मेघे (भाजप)

51

उमरेड

संजय मेश्राम (काँग्रेस)

सुधीर पारवे (भाजप)

52

नागपूर (द.प.)

प्रफुल गुदधे (काँग्रेस)

देवेंद्र फडणवीस (भाजप)

53

नागपूर दक्षिण

गिरीश पांडव (काँग्रेस)

मोहन मते (भाजप)

54

नागपूर पूर्व

दुनेश्वर पेठे (राष्ट्रवादी एसपी)

कृष्णा खोपडे (भाजप)

55

नागपूर मध्य

बंटी शेळके (काँग्रेस)

प्रवीण दटके (भाजप)

56

नागपूर पश्चिम

विकास ठाकरे (काँग्रेस)

सुधाकर कोहळे (भाजप)

57

नागपूर उत्तर

डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)

मिलिंद माने (भाजप)

58

कामठी

सुरेश भोयर (काँग्रेस)

चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

59

रामटेक

विशाल बरबटे (शिवसेना- यूबीटी)

आशीष जैस्वाल (शिवसेना)

60

तुमसर

चरण वाघमारे (राष्ट्रवादी एसपी)

राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

61

भंडारा

श्रीमती पूजा ठावकर (काँग्रेस)

नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)

62

साकोली

नानाभाऊ पटोले (काँग्रेस)

अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

63

अ. मोरगाव

दिलीप बनसोड (काँग्रेस)

राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

64

तिरोरा

रविकांत बोपचे (राष्ट्रवादी एसपी)

विजय रहांगडाले (भाजप)

65

गोंदिया

गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)

विनोद अग्रवाल (भाजप)

66

आमगाव

राजकुमार पुरम (काँग्रेस)

संजय पुरम (भाजप)

67

आरमोरी

रामदास मेश्राम (काँग्रेस)

कृष्णा गजबे (भाजप)

68

गडचिरोली

मनोहर पोरेटी (काँग्रेस)

डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)

69

अहेरी

भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी एसपी)

धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

70

राजुरा

सुभाष धोटे (काँग्रेस)

देवराव भोंगले (भाजप)

71

चंद्रपूर

प्रवीण पाडवेकर (काँग्रेस)

किशोर जोरगेवार (भाजप)

72

बल्लारपूर

संतोषसिंग रावत (काँग्रेस)

सुधीर मुनगंटीवार (भाजप)

73

ब्रह्मपूरी

विजय वडेट्टीवार (काँग्रेस)

कृष्णालाल सहारे (भाजप)

74

चिमुर

सतीश वारजूकर (काँग्रेस)

बंटी भांगडिया (भाजप)

75

वरोरा

प्रवीण काकडे (काँग्रेस)

करण देवतळे (भाजप)

76

वणी

संजय दरेकर (शिवसेना यूबीटी)

संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)

77

राळेगाव

वसंत पुरके (काँग्रेस)

डॉ. अशोक उइके (भाजप)

78

यवतमाळ

अनिल मंगूळकर (काँग्रेस)

मदन येरावार (भाजप)

79

दिग्रस

पवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी)

संजय राठोड (शिवसेना)

80

आर्णी

जितेंद्र मोघे (काँग्रेस)

राजू तोडसांब (भाजप)

81

पुसद

शरद मैंद (राष्ट्रवादी एसपी)

इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

82

उमरखेड

साहेबराव कांबळे (काँग्रेस)

किशन वानखेडे (भाजप)

83

किनवट

प्रदीप नाईक (राष्ट्रवादी एसपी)

भीमराव केराम (भाजप)

84

हदगाव

माधवराव पवार पाटील (काँग्रेस)

संभाजी कोहळीकर (शिवसेना)

85

भोकर

तिरूपति कदम कोंदेकर (काँग्रेस)

श्रीजया चव्हाण (भाजप)

86

नांदेड उत्तर

अब्दुल सत्तार अब्दुल गफार (काँग्रेस)

बालाजी कल्याणकर (शिवसेना)

87

नांदेड दक्षिण

मोहन हंबर्डे (काँग्रेस)

आनंद बोंढारकर (शिवसेना)

88

लोहा

एकनाथ पवार (शिवसेना- यूबीटी)

प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

89

नायगाव

मीनल पाटील खतगावकर (काँग्रेस)

राजेश पवार (भाजप)

90

देगलूर

निवृत्तीराव कांबळे (काँग्रेस)

जितेश अंतापूरकर (भाजप)

91

मुखेड

हणमंतराव बेटमोगरेकर पा.(काँग्रेस)

तुषार राठोड (भाजप)

92

वसमत

जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी एसपी)

चंद्रकांत (राजू) नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

93

कळमनूरी

संतोष टारफे (शिवसेना- यूबीटी)

संतोष बांगर (शिवसेना)

94

हिंगोली

रुपाली गोरेगावकर (शिवसेना- यूबीटी)

तानाजी मुटकुळे (भाजप)

95

जिंतूर

विजय भांबळे (राष्ट्रवादी एसपी)

मेघना बोर्डीकर (भाजप)

96

परभणी

डॉ. राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी)

आनंद भरोसे (शिवसेना)

97

गंगाखेड

विशाल कदम (शिवसेना- यूबीटी)

रत्नाकर गुट्टे (रासप, महायुती पुरस्कृत)

98

पाथरी

सुरेश वरपुडकर (काँग्रेस)

राजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

बाबाजानी दुर्राणी

99

परतूर

आसाराम बोराडे (शिवसेना- यूबीटी)

बबन लोणीकर (भाजप)

100

घनसावंगी

राजेश टोपे (राष्ट्रवादी एसपी)

हिकमत उढाण (शिवसेना)

101

जालना

कैलास गोरटयांल (काँग्रेस)

अर्जुन खोतकर (शिवसेना)

102

बदनापूर

रुपकुमार चौधरी (राष्ट्रवादी एसपी)

नारायण कुचे (भाजप)

103

भोकरदण

चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी एसपी)

संतोष दानवे (भाजप)

104

सिल्लोड

सुरेश बनकर (शिवसेना- यूबीटी)

अब्दुल सत्तार अब्दुल नबी (शिवसेना)

105

कन्नड

उदयसिंग राजपूत (शिवसेना- यूबीटी)

संजना जाधव (शिवसेना)

106

फुलंब्री

विलास औताडे (काँग्रेस)

अनुराधा चव्हाण (भाजप)

107

औरंगाबाद मध्य

बाळासाहेब थोरात (शिवसेना- यूबीटी)

प्रदीप जैस्वाल (शिवसेना)

108

औरंगाबाद पश्चिम

राजू शिंदे (शिवसेना- यूबीटी)

संजय शिरसाट (शिवसेना)

109

औरंगाबाद पूर्व

लहू शेवाळे (काँग्रेस)

अतुल सावे (भाजप)

110

पैठण

दत्ता गोर्डे (शिवसेना- यूबीटी)

विलास भुमरे (शिवसेना)

111

गंगापूर

सतीश चव्हाण (राष्ट्रवादी एसपी)

प्रशांत बंब (भाजप)

112

वैजापूर

दिनेश परदेशी (शिवसेना- यूबीटी)

रमेश बोरनारे (शिवसेना)

113

नांदगाव

गणेश धात्रक (शिवसेना- यूबीटी)

सुहास कांदे (शिवसेना)

समीर भुजबळ (एनसीपी)

114

मालेगाव मध्य

एजाज बेग अजीज बेग (काँग्रेस)

मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम)

115

मालेगाव बाह्य

अव्दय हिरे (शिवसेना- यूबीटी)

दादाजी भुसे (शिवसेना)

116

बागलाण

दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी एसपी)

दिलीप बोरसे (भाजप)

117

कळवण

जे. पी. गावित (माकप)

नितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

118

चांदवड

शिरीषकुमार कोतवाल (काँग्रेस)

डॉ. राहुल आहेर (भाजप)

119

येवला

माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी एसपी)

छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

120

सिन्नर

उदय सांगळे (राष्ट्रवादी एसपी)

माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

121

निफाड

अनिल कदम (शिवसेना- यूबीटी)

दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

122

दिंडोरी

सुनीता चारोसकर (राष्ट्रवादी एसपी)

नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

123

नाशिक पूर्व

गणेश गीते (राष्ट्रवादी एसपी)

राहुल ढिकाले (भाजप)

124

नाशिक मध्य

वसंत गीते (शिवसेना- यूबीटी)

देवयानी फरांदे (भाजप)

125

नाशिक पश्चिम

सुधाकर बडगुजर (शिवसेना- यूबीटी)

सीमा हिरे (भाजप)

126

देवळाली

योगेश घोलप (शिवसेना- यूबीटी)

सरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

127

इगतपुरी

लकीभाऊ जाधव (काँग्रेस)

हिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

128

डहाणू

विनोद निकोले (माकप)

विनोद मेढा (भाजप)

129

विक्रमगड

सुनील भुसारा (राष्ट्रवादी एसपी)

हरिश्चंद्र भोये (भाजप)

130

पालघर

जयेंद्र दुबळा (शिवसेना- यूबीटी)

राजेंद्र गावीत (शिवसेना)

131

बोईसर

डॉ. विश्वास वळवी (शिवसेना- यूबीटी)

विलास तरे (शिवसेना)

132

नालासोपारा

संदीप पांडे (काँग्रेस)

राजन नाईक (भाजप)

133

वसई

विजय गोविंद पाटील (काँग्रेस)

स्नेहा दुबे (भाजप)

134

भिवंडी ग्रामीण

महादेव घाटाळ (शिवसेना- यूबीटी)

शांताराम मोरे (शिवसेना)

135

शहापूर

पडुरंग बरोरा (राष्ट्रवादी एसपी)

दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

136

भिवंडी पश्चिम

दयानंद चोरगे (काँग्रेस)

महेश चौघुले (भाजप)

137

भिवंडी पूर्व

रईस शेख (सप)

संतोष शेट्टी (शिवसेना)

138

कल्याण पश्चिम

सचिन बासरे (शिवसेना- यूबीटी)

विश्वनाथ भोईर (शिवसेना)

139

मुरबाड

सुभाष पवार (राष्ट्रवादी एसपी)

किसन कथोरे (भाजप)

140

अंबरनाथ

राजेश वानखेडे (शिवसेना- यूबीटी)

डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)

141

उल्हासनगर

ओमी कलाणी (राष्ट्रवादी एसपी)

कुमार आयलानी (भाजप)

142

कल्याण पूर्व

धनंजय बोराडे (शिवसेना- यूबीटी)

सुलभा गायकवाड (भाजप)

143

डोंबिवली

दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी)

रवींद्र चव्हाण (भाजप)

144

कल्याण ग्रामीण

सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी)

राजेश मोरे (शिवसेना)

145

मीरा भाईंदर

सय्यद मुजफ्फर हुसेन (काँग्रेस)

नरेंद्र मेहता (भाजप)

146

ओवळा माजीवाडा

नरेश मनेरा (शिवसेना- यूबीटी)

प्रताप सरनाईक (शिवसेना)

147

कोपरी पाचपाखडी

केदार दिघे (शिवसेना- यूबीटी)

एकनाथ शिंदे (शिवसेना)

148

ठाणे

राजन विचारे (शिवसेना- यूबीटी)

संजय केळकर (भाजप)

149

मुंब्रा कळवा

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी एसपी)

नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

150

ऐरोली

एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी)

गणेश नाईक (भाजप)

151

बेलापूर

संदीप नाईक (राष्ट्रवादी एसपी)

मंदा म्हात्रे (भाजप)

152

बोरिवली

संजय (शिवसेना- यूबीटी)

संजय उपाध्याय (भाजप)

153

दहिसर

विनोद घोसाळकर (शिवसेना- यूबीटी)

मनीषा चौधरी (भाजप)

154

मागाठाणे

उदेश पाटेकर (शिवसेना- यूबीटी)

प्रकाश सुर्वे (शिवसेना)

155

मुलुंड

सुनीता वाजे (राष्ट्रवादी एसपी)

मिहिर कोटेचा (भाजप)

156

विक्रोळी

सुनील राऊत (शिवसेना- यूबीटी)

सुवर्णा करंजे (शिवसेना)

157

भांडुप पश्चिम

रमेश कोरगावकर (शिवसेना- यूबीटी)

अशोक पाटील (शिवसेना)

158

जोगेश्वरी पूर्व

अनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)

मनीषा वायकर (शिवसेना)

159

दिंडोशी

सुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी)

संजय निरुपम (शिवसेना)

160

कांदिवली पूर्व

कालू बढेलिया (काँग्रेस)

अतुल भातखळकर (भाजप)

161

चारकोप

यशवंत जयप्रकाश सिंग (काँग्रेस)

योगेश सागर (भाजप)

162

मालाड पश्चिम

अस्लम शेख (काँग्रेस)

विनोद शेलार (भाजप)

163

गोरेगाव

समीर देसाई (शिवसेना- यूबीटी)

विद्या ठाकूर (भाजप)

164

वर्सोवा

हरून खान (शिवसेना- यूबीटी)

भारती लव्हेकर (भाजप)

165

अंधेरी पश्चिम

अशोक जाधव (काँग्रेस)

अमित साटम (भाजप)

166

अंधेरी पूर्व

ऋतुजा लटके (शिवसेना- यूबीटी)

मुरजी पटेल (शिवसेना)

167

विर्ले पार्ले

संदीप नाईक (शिवसेना- यूबीटी)

पराग अळवणी (भाजप)

168

चांदिवली

मोहमद आरिफ नसीम खान (काँग्रेस)

दिलीप लांडे (शिवसेना)

169

घाटकोपर प.

संजय भालेराव (शिवसेना- यूबीटी)

राम कदम (भाजप)

170

घाटकोपर पूर्व

राखी जाधव (राष्ट्रवादी एसपी)

पराग शाह (भाजप)

171

मानखुर्द शि.नगर

आबू आजमी (सप)

नवाब मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

172

अणुशक्ती नगर

फहाद अहमद (राष्ट्रवादी एसपी)

सना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

173

चेंबूर

प्रकाश फातर्पेकर (शिवसेना- यूबीटी)

तुकाराम काते (शिवसेना)

174

कुर्ला

प्रविणा मोरजकर (शिवसेना- यूबीटी)

मंगेश कुडाळकर (शिवसेना)

175

कलिना

संजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)

176

वांद्रे पूर्व

वरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी)

झिशान सिद्दीकी (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

177

वांद्रे पश्चिम

आसिफ झकारिया (काँग्रेस)

आशीष शेलार (भाजप)

178

धारावी

डॉ. ज्योति गायकवाड (काँग्रेस)

179

सायन कोळीवाडा

गणेश यादव (काँग्रेस)

कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजप)

180

वडाळा

श्रद्धा जाधव (शिवसेना- यूबीटी)

कालिदास कोळंबकर (भाजप)

181

माहीम

महेश सावंत (शिवसेना- यूबीटी)

सदा सरवणकर (शिवसेना)

अमित ठाकरे (मनसे)

182

वरळी

आदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी)

मिलिंद देवरा (शिवसेना)

संदीप देशपांडे (मनसे)

183

शिवडी

अजय चौधरी (शिवसेना- यूबीटी)

बाळा नांदगावकर (मनसे)

184

भायखळा

मनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी) यामिनी जाधव (शिवसेना)

185

मलबार हिल

भैरूलाल चौधरी (शिवसेना- यूबीटी)

मंगलप्रभात लोढा (भाजप)

186

मुंबादेवी

अमिन पटेल (काँग्रेस)

शायना एन. सी. (शिवसेना)

187

कुलाबा

हिरा देवासी (काँग्रेस)

राहुल नार्वेकर (भाजप)

188

पनवेल

लीना गरड (यूबीटी)

प्रशांत ठाकूर (भाजप)

189

कर्जत

नितीन सावंत (शिवसेना- यूबीटी)

महेंद्र थोरवे (शिवसेना)

190

उरण

मनोहर भोईर (शिवसेना- यूबीटी)

महेश बालदी (भाजप)

191

पेण

प्रसाद भोईर (शिवसेना- यूबीटी)

रवींद्र पाटील (भाजप)

192

अलिबाग

चित्रलेख पाटील (शेकाप)

महेंद्र दळवी (शिवसेना)

193

श्रीवर्धन

अनिल नवगणे (राष्ट्रवादी एसपी)

अदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

194

महाड

स्नेहल जगताप (शिवसेना- यूबीटी)

भरत गोगावले (शिवसेना)

195

जुन्नर

सत्यशील शेरकर (राष्ट्रवादी एसपी)

अतुल बेनके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

196

आंबेगाव

देवदत्त निकम (राष्ट्रवादी एसपी)

दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

197

खेड आळंदी

बाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)

दिलीप मोहिते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

198

शिरूर

अशोक पवार (राष्ट्रवादी एसपी)

ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

199

दौंड

रमेश थोरात (राष्ट्रवादी एसपी)

राहुल कुल (भाजप)

200

इंदापूर

हर्षवर्धन पाटील (राष्ट्रवादी एसपी)

दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

अमोल देवकाते (मनसे)

201

बारामती

युगेंद्र पवार (राष्ट्रवादी एसपी)

अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

202

पुरंदर

संजय जगताप (काँग्रेस)

विजय शिवतरे (शिवसेना)

203

भोर

संग्राम थोपटे (काँग्रेस)

शंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

204

मावळ

सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

205

चिंचवड

राहुल कलाटे (राष्ट्रवादी एसपी)

शंकर जगताप (भाजप)

206

पिंपरी

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी एसपी)

अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

207

भोसरी

अजित गव्हाणे (राष्ट्रवादी एसपी)

महेश लांडगे (भाजप)

208

वडगाव शेरी

बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी एसपी)

सुनील टिंगरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

209

शिवाजी नगर

दत्तात्रय बहिरट (काँग्रेस)

सिद्धार्थ शिरोळे (भाजप)

210

कोथरूड

चंद्रकांत मोकाटे (शिवसेना यूबीटी)

चंद्रकांत पाटील (भाजप)

किशोर शिंदे (मनसे)

211

खडकवासला

सचिन दोडके (राष्ट्रवादी एसपी)

भीमराव तापकिर (भाजप)

मयूरेश वांजळे (मनसे)

212

पर्वती

अश्विनी कदम (राष्ट्रवादी एसपी)

माधुरी मिसाळ (भाजप)

213

हडपसर

प्रशांत जगताप (राष्ट्रवादी एसपी)

चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

साईनाथ बाबर (मनसे)

214

पुणे कँटोनमेंट

रमेश बागवे (काँग्रेस)

सुनील कांबळे (भाजप)

215

कसबा पेठ

रविंद्र धंगेकर (काँग्रेस)

हेमंत रासने (भाजप)

216

अकोले

अमित भांगरे (राष्ट्रवादी एसपी)

डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

वैभव पिचड (भाजप)

217

संगमनेर

विजय थोरात (काँग्रेस)

अमोल खताळ (शिवसेना)

218

शिर्डी

प्रभावती घोगरे (काँग्रेस)

राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)

219

कोपरगाव

संदीप वर्पे (राष्ट्रवादी एसपी)

आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

220

श्रीरामपूर

हेमंत ओगळे (काँग्रेस)

भाऊसाहेब कांबळे (शिवसेना)

221

नेवासा

शंकरराव गडाख (शिवसेना- यूबीटी)

विठ्ठलराव लंघे पाटील (शिवसेना)

222

शेवगाव

प्रताप ढाकणे (राष्ट्रवादी एसपी)

मोनिका राजळे (भाजप)

223

राहुरी

प्राजक्त तनपूरे (राष्ट्रवादी एसपी)

शिवाजीराव कार्डिले (भाजप)

224

पारनेर

राणी लंके (राष्ट्रवादी एसपी)

काशीनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

225

अहमदनगर शहर

अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी एसपी)

संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

226

श्रीगोंदा

अनुराधा नागवडे (शिवसेना- यूबीटी)

प्रतिभा पाचपुते (भाजप)

227

कर्जत जामखेड

रोहित पवार (राष्ट्रवादी एसपी)

राम शिंदे (भाजप)

228

गेवराई

बदामराव पंडित (शिवसेना- यूबीटी)

विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

229

माजलगाव

मोहन जगताप (राष्ट्रवादी एसपी)

प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

230

बीड

संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी एसपी)

योगेश क्षीरसागर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

231

आष्टी

मेहबूब शेख (राष्ट्रवादी एसपी)

सुरेश धस (भाजप)

232

केज

पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी एसपी)

नमिता मुंदडा (भाजप)

233

परळी

राजेसाहेब देशमुख (राष्ट्रवादी एसपी)

धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

234

लातूर ग्रामीण

धिरज देशमुख (काँग्रेस)

रमेश कराड (भाजप)

235

लातूर शहर

अमित देशमुख (काँग्रेस)

अर्चना चाकुरकर (भाजप)

236

अहमदपूर

विनायक जाधव (राष्ट्रवादी एसपी)

बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

237

उदगीर

सुधाकर भालेराव (राष्ट्रवादी एसपी)

संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

238

निलंगा

अभयकुमार साळुंखे (काँग्रेस)

संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)

239

औसा

दिनकर माने (शिवसेना-यूबीटी)

अभिमन्यू पवार (भाजप)

240

उमरगा

प्रवीण स्वामी (शिवसेना-यूबीटी)

ज्ञानराज चौगुले (शिवसेना)

241

तुळजापूर

कुलदीप कदम पाटील (काँग्रेस)

राणाजगजितसिंह पाटील (भाजप)

242

उस्मानाबाद

कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)

अजित पिंगळे (शिवसेना)

243

परांडा

राहुल मोटे (राष्ट्रवादी एसपी)

डॉ. तानाजी सावंत (शिवसेना)

244

करमाळा

नारायण पाटील (राष्ट्रवादी एसपी)

दिग्विजय बागल (शिवसेना)

245

माढा

अभिजीत- पाटील (राष्ट्रवादी एसपी)

मीनल साठे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

रणजितसिंह शिंदे

246

बार्शी

दिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी)

राजेंद्र राऊत (शिवसेना)

247

मोहोळ

राजू खरे (राष्ट्रवादी एसपी)

यशवंत माने (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

248

सोलापूर शहर उ.

महेश कोठे (राष्ट्रवादी एसपी)

विजयकुमार देशमुख (भाजप)

249

सोलापूर शहर म.

चेतन नरोटे (काँग्रेस)

देवेंद्र कोठे (भाजप)

250

अक्कलकोट

सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)

सचिन कल्याणशेट्टी (भाजप)

251

सोलापूर दक्षिण

अमर पाटील (शिवसेना- यूबीटी)

सुभाष देशमुख (भाजप)

धर्मराज काडादी

252

पंढरपूर

अनिल सावंत (राष्ट्रवादी एसपी)

समाधान अवताडे (भाजप)

253

सांगोले

दीपक साळुंखे (शिवसेना- यूबीटी)

शहाजीबापू पाटील (शिवसेना)

254

माळशिरस

उत्तम जानकर (राष्ट्रवादी एसपी)

राम सातपुते (भाजप)

255

फलटण

दीपक चव्हाण (राष्ट्रवादी एसपी)

सचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

256

वाई

अरुणा पिसाळ (राष्ट्रवादी एसपी)

मकरंद पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

257

कोरेगाव

शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी एसपी)

महेश शिंदे (शिवसेना)

258

माण

प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी एसपी)

जयकुमार गोरे (भाजप)

259

कराड उत्तर

बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी एसपी)

मनोज घोरपडे (भाजप)

260

कराड दक्षिण

पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)

डॉ. अतुल भोसले (भाजप)

261

पाटण

हर्षद कदम (शिवसेना- यूबीटी)

शंभुराज देसाई (शिवसेना)

सत्यजित पाटणकर

262

सातारा

अमित कदम (शिवसेना यूबीटी)

शिवेंद्रराजे भोसले (भाजप)

263

दापोली

संजय कदम (शिवसेना- यूबीटी)

योगेश कदम (शिवसेना)

264

गुहागर

भास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)

राजेश बेंडल (शिवसेना)

265

चिपळूण

प्रशांत यादव (राष्ट्रवादी एसपी)

शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

266

रत्नागिरी

बाळ माने (शिवसेना- यूबीटी)

उदय सामंत (शिवसेना)

267

राजापूर

राजन साळवी (शिवसेना- यूबीटी)

किरण सामंत (शिवसेना)

268

कणकवली

संदेश पारकर (शिवसेना- यूबीटी)

नीतेश राणे (भाजप)

269

कुडाळ

वैभव नाईक (शिवसेना- यूबीटी)

निलेश राणे (शिवसेना)

270

सावंतवाडी

राजन तेली (शिवसेना- यूबीटी)

दीपक केसरकर (शिवसेना)

271

चंदगड

नंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी एसपी)

राजेश पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

272

राधानगरी

के. पी. पाटील (शिवसेना- यूबीटी)

के. पी. पाटील (शिवसेना)

273

कागल

समरजित घाटगे (राष्ट्रवादी एसपी)

हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

274

कोल्हापूर दक्षिण

ऋतुराज पाटील (काँग्रेस)

अमल महाडीक (भाजप)

275

करवीर

राहुल पाटील (काँग्रेस)

चंद्रदीप नरके (शिवसेना)

276

कोल्हापूर उत्तर

राजेश लाटकर (काँग्रेस पुरस्कृत)

राजेश क्षीरसागर (शिवसेना)

277

शाहूवाडी

सत्यजित पाटील (शिवसेना- यूबीटी)

विनय कोरे (जनसुराज्य)

278

हातकणंगले

राजू आवळे (काँग्रेस)

अशोकराव माने (शिवसेना)

सुजीत मिणचेकर (स्वाभिमानी)

279

इचलकरंजी

मदन कारंडे (राष्ट्रवादी एसपी)

राहुल प्रकाश अवाडे (भाजप)

280

शिरोळ

गणपतराव पाटील (काँग्रेस)

राजेश पाटील येड्रावकर (शिवसेना पुरस्कृत)

281

मिरज

तानाजी सातपुते (शिवसेना यूबीटी)

सुरेश खाडे (भाजप)

282

सांगली

पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)

सुधीर गाडगीळ (भाजप)

जयश्री पाटील (काँग्रेस)

283

इस्लामपूर

जयंत पाटील (राष्ट्रवादी एसपी)

निशिकांत पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

284

शिराळा

मानसिंग नाईक (राष्ट्रवादी एसपी)

सत्यजीत देशमुख (भाजप)

285

पलूस कडेगाव

डॉ. विश्वजित कदम (काँग्रेस)

संग्राम देशमुख (भाजप)

286

खानापूर

वैभव पाटील (राष्ट्रवादी एसपी)

सुहास बाबर (शिवसेना)

287

तासगाव क. म.

रोहित पवार (राष्ट्रवादी एसपी)

संजय पाटील (राष्ट्रवादी)

288

जत

विक्रमसिंह सावंत (काँग्रेस)

गोपीचंद पडळकर (भाजप)

 

0 Response to "महाराष्ट्र विधानसभा निकाल : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची A टू Z यादी, तुमचा नवा आमदार कोण?"

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...