मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीच्या. सरपंचपदी सुरेश मांडवकर यांची तर उपसरपंचपदी,,  अत्ताउल्ला जळगावकर यांची बिनविरोध निवड.

श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीच्या. सरपंचपदी सुरेश मांडवकर यांची तर उपसरपंचपदी,, अत्ताउल्ला जळगावकर यांची बिनविरोध निवड.


श्रीवर्धन (संदीप लाड) - श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायत ग्रामविकास आघाडीच्या व समाजसेवक राजुदादा जाधव यांच्या पुढाकाराने बिनविरोध केली गेली होती.व सरपंच पदी सुरेशदादा गोविंद मांडवकर यांची एकमताने नियुक्ती झाल्यानंतर रानवली ग्रामपंचायत उपसरपंच पदी अताउल्ला ताजअहमद जालगावकर यांची पाच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली.रानवली ग्रामपंचायत सरपंच सुरेशदादा गोविंद मांडवकर यांनी उपसरपंचपदी निवड झालेले  अताउल्ला जालगावकर यांच्या व सर्व सदस्याच्या पदग्रहण व सत्कार समारंभ कार्यक्रमात  बोलताना गावातील सर्व समाजातील बांधवांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकून गावाच्या सर्वागीण विकासासाठी मला बिनविरोध सरपंच पदी निवडून दिले आहे,या गावकऱ्यांचा विश्वास सार्थकी लावणार असल्याचे अभिवचन सरपंच सुरेश मांडवकर यांनी दिले, 

रानवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते

कार्यक्रमाच्यावेळी  सर्व  समाजातील अध्यक्ष , ग्रामस्थ व महिला बहु संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com

0 Response to "श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीच्या. सरपंचपदी सुरेश मांडवकर यांची तर उपसरपंचपदी,, अत्ताउल्ला जळगावकर यांची बिनविरोध निवड."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...