मुख्य संपादक : मा.श्री.अझहर धनसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन.

बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन.


उरण प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे )कोकणचे भाग्यविधाते,रायगडचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शेलघर येथील सुखःकर्ता निवास ऑफिस मध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांनाआदरांजली वाहिली. व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

यावेळी त्यांनी सांगितले कि अंतुले साहेबांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांची निर्णयक्षमता, त्यांचा दूरदृष्टीपणा व प्रशासनावरील पकड महाराष्ट्राला कायम लक्षात राहणारा आहे.त्यांचे जीवन कार्य सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे. 

यावेळी लोकनेते. दि. बा पाटील साहेब यांचे सुपुत्र अतुल पाटील,पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले , पनवेल तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नंदराजशेठ मुंगाजी, भरतशेठ गायकवाड, के डी कोळी, अरुण कोळी,अश्विन नाईक, रुकेश काठावले. व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : अझहर धनसे 
        कोंकण २४ न्युज
उप-संपादक : नाझी टोळ

E-mail : konkan24news@gmail.com यावर आपण आपले जाहिरात, प्रसिद्धीकरण व बातम्या पाठवू शकतो. 

मोफत कायदेची माहिती मिळणेकरिता www.fidemihi.com


0 Response to "बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन."

advertising articles 2

रायगड सुरक्षा रक्षक मंडळ येथे प्रतीक्षा यादी मधील तरुणांचे भविष्य अंधारात...